🔥🏃♀️क्रांतीज्योत दौड स्पर्धा – २०२६ 🔥🏃♀️
सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर
यांच्या वतीने क्रांतीज्योत दौड स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
🏆 आकर्षक रोख पारितोषिके
🥇 प्रथम – ₹5,000/-
🥈 द्वितीय – ₹3,000/-
🥉 तृतीय – ₹2,000/-
🏃♂️ स्पर्धेचे गट
👦 12–17 वर्षे मुले – 4 कि.मी.
👧 12–17 वर्षे मुली – 4 कि.मी.
🏃♂️ पुरुष खुला गट – 5 कि.मी.
🏃♀️ महिला खुला गट – 5 कि.मी.
💰 प्रवेश शुल्क: फक्त ₹50/-
📝 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉https://forms.gle/PxvfCE9vREn7pPBCA
📲 नोंदणी शुल्क ₹50/- भरण्यासाठी पोस्टरवरील QR Code स्कॅन करा.
📅 दिनांक: मंगळवार, 22 सप्टेंबर 2026
⏰ वेळ: सकाळी 7:00 वाजता
📍 स्थळ: ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर
🔥 “क्रांतीची ज्योत मनामनात, धावूया स्वाभिमानाच्या वाट!”
📞 संपर्क:
डॉ. मृणाल वऱ्हाडे – 9960999651
डॉ. समीर भेलावे – 9923307831
डॉ. बिजनकुमार शील – 7030648418
डॉ. नागेश ढोरे – 9404101165
सर्व सूचना, रिपोर्टिंग माहिती व स्पर्धेच्या अद्ययावत माहितीसाठी अधिकृत WhatsApp गटात सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/L6q7ytsgHCPKwJGiFBWVmv
📢 ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, धावपटूंना व मित्र-मैत्रिणींना शेअर करा! 🙏🏃♂️🏃♀️